Saturday, March 29, 2025

एलॉन मस्क आणि Grok चीच चर्चा

 xAI या कंपनीने (Grok) ग्रोकची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याचा वापर नागरीकाणा सरल सोपा करता यावा या करता एलॉन मस्क यांनी चॅटबॉट ग्रोक (Grok) लाँच केला आहे. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर मजाक, मस्ती,अपशब्द वापरला तर अपशब्द,अशी उत्तरं देतो आहे. काही दिवस पूर्वी एलॉन मस्क यांचे आय व्हेंचर xAI ने ग्रोक ३ लॉन्च केले. हे नवीन मॉडेल विस्तृत महिती गोळा करू सत्य वा खरे उत्तर देतो.

No comments:

Post a Comment

Share Market पैसेच पैसे कमवा

            शेअर बाजार ही एक पैश्यांची देवाणघेवाण यंत्रणा आहे जी गुंतवणूकदारांना सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधील...